आमचे गाव पाटणे . मालेगाव तालुक्यातील. बंगाली पाटाने , तसेच झाडू व बाळा दादाचे पाटणे म्हणून सुद्धा ओळखले जाते . ह्या खेडे गावात आम्ही परंपरेने राहात आहोत . आमचा व्यवसाय शेतीचा .
अशा खेडेगावात जया माझ्यायासी विवाहबद्ध होऊन सॅन १९६४ मध्ये आली व आमचा संसार सुरु झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा